सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

  • 0253 230 52 33
  • 09075 011 222

"माझं शहर, माझं नाशिक" या विषयावर नाशिकचे पोलीस कमिशनर डॉ. रविंद्र सिंगल नाशिकच्या तरुणाईशी संवाद साधणार24 Dec, 2017

 "माझं शहर, माझं नाशिक" या विषयावर नाशिकचे पोलीस कमिशनर डॉ. रविंद्र सिंगल आणि रेडिओ मिर्चीचे आरजे भूषण हे खासकरून नाशिकच्या तरुणाईशी संवाद साधणार आहेत, तरी या चर्चासत्रास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे.
स्थळ - सेमिनार हॉल, क्रेडाई शेल्टर प्रदर्शन 2017, डोंगरे वसतीगृह ग्राउंड, गंगापूर रोड, नाशिक
दिनांक - २४/१२/२०१७
वेळ - सकाळी ११ ते १

Also in... News Room

  • Find Police Station

    Find Police Station