सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

  • 0253 230 52 33
  • 09075 011 222

नाशिक शहर हद्दीतील कर्षित वाहना (टोईंग) इ-निविदा क्र . १४८८17 Oct, 2017

उपरोक्त संदर्भ व विषयान्वये पोलीस आयुकत , नाशिक शहर हद्दीतील कर्षित वाहना (टोईंग) इ-निविदा क्र . १४८८ मध्ये सहभाग घरातल्या खालील नमूद निविदाधारकांना कळविण्यात येते कि, तांत्रिक लिफाफ्यामध्ये सादर करण्यात आलेले क्रेन  व मोटार वाहनांचे खालील नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्र पडताळणी साठी आवश्यक असल्याने सदरचे कागदपत्र घेऊन दिनांक १८/१०/२०१७ रोजी सकाळी ११. ०० वाजता पोलीस आयुकत कार्यालय, नाशिक शहर येथे उपस्थित राहावे.

Also in... News Room

  • Find Police Station

    Find Police Station