सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

  • 0253 2305233
  • 09075011222

Abandoned vehicles

सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते कि गुन्हे शाखा, नाशिक शहर येथे मोटार सायकल,चारचाकी वाहन, ट्रक इत्यादि बेवारस स्थितीत जमा आहेत. खालील दिलेल्या वाहनांचा तपशीलातील वाहन मालक यांनी आपल्या मालकीची वाहने असल्यास त्यांनी संबधित पोलीस ठाण्यात मूळ कागदपत्र दाखवून घेऊन जावे. आपल्या आर. सी. बुक वर चेसी नंबर व इंजिन नंबर यांची खात्री करून मूळ मालकाने संबधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

New BEWARAS VAHANE